Install App
rashmigholap
This browser does not support the video element.
पुणे शहर: भवानी पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; खडक पोलिसांकडून 6 लाखाचे MD जप्त
Pune City, Pune | Oct 1, 2025
भवानी पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला खडक पोलिसांनी जेरबंद करुन त्याच्याकडून ५ लाख ७० हजार रुपयांचा २८ ग्रॅम एम डी जप्त केला आहे.अबरार ऊर्फ अबु इब्राहम शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!