आज नको 31 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता अमरावती तालुक्यातील नांदुरा पिंगळाई व भागातील गणपतीचे विसर्जन करण्याला सुरुवात झाली आहे घरगुती गणपती विसर्जन ही करण्यात आली असून यावेळी स्थानिक नदी व इतर ठिकाणी या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे पोलिसांचा बंदोबस्त ग्रामीण भागात लावण्यात आला असून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे यावेळी अतिशय उत्साहात गणेश भक्तांनी आपल्या गणपती बाप्पाला आज मन भावे निरोप दिला.