Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याच्या नगरसेवकांना मंत्रालयाचे सुनावणीचे पत्र

Shrigonda, Ahmednagar | Sep 24, 2025
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याच्या नगरसेवकांना सुनावणीचे पत्र श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रातील १६ नगरसेवक व ९ माजी नगरसेवकांना उपविभागीय अधिकारी/सदस्य, नगर परिषद निवडणूक निवडणूक न्यायालय, श्रीगोंदा यांनी सुनावणीची नोटीस बजावली आहे. दि. १२ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या श्रीगोंदा नगरपरिषद सभेत, नगरसेवक व औद्योगिक वसाहतीतील वॉर्ड क्रमांक १५–१६ मधील आरक्षण बदलाबाबत राज्याच्या आदेशाविरोधात ठराव करण्यात आला होता. या संदर्भात दाखल झालेल्या निवेदनावर सुनावणी ठेवण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us