Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: परसोडी येथील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी आर्त हाक#jansamsya

Kalameshwar, Nagpur | Sep 21, 2025
आज रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी परसोडी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परसोडी व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे याबद्दलची नुकसान भरपाई सरकारने करावी अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us