गोंदिया जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष सीता रंहागडाले यांनी गोंदिया जिल्हा भाजप अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्षपदी घोटी निवासी माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वजीत डोंगरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या निर्देशावरून केली आहे. श्री डोंगरे यांची अनुजाती आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.