Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: माहोरा गावामध्ये जाफराबाद पोलिसांनी काढला गणेश उत्सव व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

Jafferabad, Jalna | Sep 4, 2025
आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे गणेश उत्सव व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटमार्च काढला यामध्ये गणेश उत्सव व सर्व शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याची आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार,यांच्यासह 4पोलीस अधिकारी,होमगार्ड 40,20 पोलीस कर्मचारी उपस्थित झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us