Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: सुखदेव हॉस्पिटल जवळ कार व ऑटो ची भीषण धडक, ऑटो चालक गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | Aug 23, 2025
शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता ऑटो व कार ची भीषण धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात ऑटो चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व ऑटो चालकाला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले यामध्ये ऑटोच्या व कालच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us