आज दिनांक 13 सप्टेंबर रोज शनिवार ला सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास विर्शी नाक्याजवळ दोन दु चाकी ची समोरासमोर धडक होऊन यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे, यात ब्रम्हपुरी येथील जगताप नामक व्यक्ति व दूसरा विर्शी येथील तुळशीदास मेश्राम हे दोघे ही जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते जसपालसिंग चावला यांनी आपल्या दुचाकी वर तुळशीदास मेश्राम याना बसवून ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे दाखल केले.