Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: वरोडा येथे नदी पात्रात बुडून इसमाचा मृत्यू, कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल

Kalameshwar, Nagpur | Sep 5, 2025
कळमेश्वर तालुक्यातील वरोडा येथे नदी पात्रात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व मृतदेहाला पाण्याबाहेर काढण्यात आले. तसेच घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना देण्यात आली व पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे नाव नरेश पंडे असे असून ते बरोडा येथे राहायचे आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us