अहमदपूरमध्ये शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पोलीस स्टेशन अहमदपूरच्या हद्दीतील अहमदपूर, हाडोळती आणि शिरूर येथील एकूण ५९ गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. शांतता व सुव्यवस्थेत विसर्जन मिरवणूक पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तात सहायक पोलीस निरीक्षक केदासे, पोलीस उपनिरीक्षक बुरकुले,