आर्णी शहरासह तालुक्यात आज दिनांक 28 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असता यामध्ये देऊरवाडी बुटले येथे वीज कोसळून एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे दिलीप सकरू पवार वय वर्ष 60 व रमेश गोविंद चव्हाण वय वर्ष 38 दोघेही राहणार देऊरवाडी बुटले असे गंभीर जखमींची नावे आहे तिघेही आपले जनावर चारण्यासाठी देऊरवाडी बुटले येथील खोरीतला महादेव येथे गेले असता त्यांच्यावर अचानक वीज कोसळली असता अहमद खान हे जागीच ठार झाला आहे तर 2 जण गंभ