विट्यात पुन्हा फुटली नारळ वनविभागाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न खानापूर आटपाडीचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांसाठी च्या इमारतीचा चा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला राज्य कॅम्प योजनेअंतर्गत सदर इमारतीची काम होणार आहे सदर इमारतीची मंजुरी ही आमदार सुहास बाबर यांनी आणली होती यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नवनाथ कांबळे सहाय्यक आयुक्त वनसंरक्षक सांगली सागर गवते उपवन संरक्षकक्षक सांगली यांची उपस्थिती लाभली सद