आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती निवडणूक संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली असून विरोधकाकडून या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर मुख्यमंत्री म्हणाले आगे आगे होता है क्या देखो त्यांनी हे स्वप्न पहावे.