पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे खासदार नामदेव किरसाण यांनी चीचघाट जामनी आंबडी खुरसापार खापरी बोचली या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान ची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.