जालन्यातील मानेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली रोखण्यासाठी गावकऱ्यांच शाळेसमोर आंदोलन.. आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात तब्बल 3 हजार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यायत.काल बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येऊन बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत.या बदली करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये जालन्यातील मानेगाव जिल्हा परिषद शाळेतील संतोष नागवडे या शिक्षकाचा देखील समावेश आहे.नागवडे यां