जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी खाली असलेल्या दगडी पुलावरून पाणी वाहत असताना एका चार चाकी वाहन चालकाने .जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जायकवाडी धरण सध्या 99 टक्के भरले असून जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रातून पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले असून गोदावरी नदीवरील दगडी पूला लगत हे पाणी पोहोचले आहे त्यातच एका चारचाकी वाहनधारकाने स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालूनवाहन पुलावरून नेले आहे दरम्यान धरण सुरक्षा विभागाकडून सुरक्षा