आज दिनांक 8 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग रचना दाखवण्यात आली मात्र भाजपा पद अधिकारी यांना सदरील रचना मान्य नसल्याने न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजपा पद अधिकाऱ्यांनी माध्यमांना याची माहिती दिली