Download Now Banner

This browser does not support the video element.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांच्या व्हिडिओवर संताप

Kurla, Mumbai suburban | Sep 6, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावताना दाखवलेल्या व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, ही हुकूमशाही आहे; सरकारकडे कायद्याच्या चौकटीत काम करण्यासाठी धोरणांचा अभाव असल्याचे दिसते आणि तेच दिसून येते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us