वरखेड येथे गुरुवारी (दि. ११) सायंकाळी चार वाजता अवैधरीत्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर शिल्लेगाव पोलिसांनी छापा टाकला. यात बाबासाहेब जयराम उबाळे (वय ५२, रा. वरखेड, ता. गंगापूर) याच्या ताब्यातून ८०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने यांच्या फिर्यादीवरून आरोपी उबाळेविरोधात शिल्लेगाव ठाण्यात गुन्हा