गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेला एका तरुणाचा तलसर कदमवाडी येथील विहिरी बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हदयद्रावक व घटना घडली आहे. महेश विष्णू कदम वय २६ असे या मृत्यू तरुणाचे नाव असून, त्याच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण तळसर कदमवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.