नंदुरबार: जिल्ह्यात ४,६ आणि ७ मे रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना आणि गारपिटची शक्यता : जिल्हा कृषी हवामान केंद्र