गिरड शेत शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ मचविल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वाघाला जंगलात घालून लावण्यासाठी वनविभागाने विविध युक्त अवलंबने सुरू केले असून वनविभागाच्या वतीने शेत शिवारात बॅंड वाजवून फटाके फोडून वाघाला हाकलून लावले आहे.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे श्रेत्रसाय्य आर.पि.धनविजय, वनरक्षक पि.डी.बेले, समिर वाघ, के. जी.गुड्डपा ,एस कामतवार,वनमजुर शरद औरके, अविनाश बावणे, अशफाक पठाण आदी उपस्थित होते.