महाराष्ट्र शासनाच्या *150 दिवसांच्या कृती आराखड्या* अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांसाठी **“रक्षक एआय” व्हॉट्सअप चॅट बॉट** सुरू केले आहे. 👉 **चॅटबॉटची वैशिष्ट्ये :** * स्थान आधारित सेवा * सुलभ मेनू * गोपनीय तक्रार नोंद * जागरूकता मोहिम * बहुभाषिक व द्विभाषिक सहाय्य * स्मार्ट सहाय्यक