शहरातील गांधी चौक येथे तारीख 23 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता व प्रभाग क्रमांक आठ येथे सुद्धा तानापुरा तारीख 23 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य पीएम ठाकरे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेश दिवटे विक्रम हटवार खरेदी-विक्री चे सभापती डॉक्टर रमेश पारधी नगरसेवक रीजवान पठाण हे होते.