सिंदेवाई शहरातील शिवाजी चौक राधा मेडिकल समोर तुलसीराम ननावरे व अंदाजे 50 वर्ष राहणार जामसळा हे गंभीर अवस्थेत रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थोड्या पडलेल्या अवस्थेत आढळून आले डोक्याला गंभीर धोका पण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांचा घटनास्थळी पोहोचूनघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ सिदेवाहि येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलिसांच्या मदतीने व वेळेवर उपचार मिळाल्याने