सीपी बेरॉर नागपूर व हैदराबाद बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करून एसटीचे आरक्षण बहाल करावे अशी मुख्य मागणी घेऊन 13 सप्टेंबर रोजी सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला.