Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: वसंत प्लाझा येथे राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Buldana, Buldhana | Sep 5, 2025
बुलढाणा शहरातील वसंत प्लाझा येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता महिला बचत गट बुलढाणा व अध्यक्ष सौ.वैशाली युवराज वाघ यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्थेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us