सकल ओबीसी समाज आमगाव तर्फे आज तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. तसेच शासनाने या मागणीवर ठाम भूमिका न घेतल्यास भविष्यात विराट मोर्चा काढून रस्ते जाम आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सर्व ओबीसी समाज बांधवांनी दिला.या प्रसंगी प्रामुख्याने मा. गुरूदास येडेवार