Download Now Banner

This browser does not support the video element.

सावनेर: सावणेर पोलीस स्टेशन अंतर्गत काढण्यात आला रूट मार्च

Savner, Nagpur | Sep 2, 2025
आगामी येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सदोत्सवाच्या बंदोबस्त असल्याने सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत या सणांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात करिता दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पासून रूट मार्च घेण्यात आला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us