आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा सुजय विखेंनी दिला लंकेना इशारा मी आज वर्षानंतर परत आल्यावर लोक जेव्हा मला भेटतात लोकांचा एकच म्हणणं असतं की आमची फार मोठी चूक झाली आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा विश्वास बसणार नाही असं अविश्वसनीय निकाल याच अहिल्यानगर दक्षिण मध्ये लागणार सुजय विखेंनी दिला लंकेना इशारा