Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 20, 2025
*विटावा परिसरात पत्नी आणि भावाने केली एकाला बेदम मारहाण वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल* आज बुधवार 20 ऑगस्ट रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 19 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी पुष्पेन्द्र केवलप्रसाद द्विवेदी वय 40 वर्ष राहणार विटावा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 18 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले की तुझं आणि माझ्या भावाचं काय सुरू आहे या कारणावरून आरोपी सुनील द्विवेदी, स्मिता द्विवेदी दोघे राहणार विटावा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी फिर्यादीला खलबत्त्याच्या मुसळीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे, या प्रकरणी दोन्ही आरोप