Download Now Banner

This browser does not support the video element.

घाटंजी: किन्ही येथे विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Ghatanji, Yavatmal | Sep 12, 2025
एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना किन्ही येथे 10 सप्टेंबरला घडली.कर्जबाजारीपणा व पावसामुळे झालेले पिकाचे नुकसान यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजू मंग्या तुरी असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us