बेस्ट पतपेढीतील निवडणूक ही ट्रायल बॉल होता ठाकरे बंधूंच्या बेस्ट पतपेढीतील पराभवावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया दोन भाऊ एकत्र आल्याने अनेकांनी धसका घेतला अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी पावणे सहा वाजता दिली आहे