Download Now Banner

This browser does not support the video element.

सिंदखेड राजा: शहरातील विश्रामगृह येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांचा सत्कार

Sindkhed Raja, Buldhana | Aug 26, 2025
सिंदखेडराजा शहरातील विश्रामगृह येथे २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने सिंदखेड राजा नगरीतील विविध श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, राजमाता जिजाऊ प्रतिमा, शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव मीनासे, सिद्धार्थ जाधव,यासीन शेख, सागर मेहेत्रे, उमेश खरात आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us