Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: देवळा येथे बांधकाम सुरू असलेल्या घराचे साहित्य चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

Chandrapur, Chandrapur | Sep 11, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील देवाळा येथे नव्याने घराचे बांधकाम सुरू असताना घराच्या बांधकामातील पेंट व इलेक्ट्रिक साहित्य असा तीन लाख 38 हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 11 सप्टेंबरला अटक केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us