आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मुंबई येथील आझाद मैदानामध्ये बदनापूर तालुक्यातील दाभाडी मालेवाडी शेलगाव यासह शहरातील व तालुक्यातील लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणास दरम्यान जी त्यांनी मागणी केली आहे, या मागणीला पाठिंबा देत आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने उपस्थित झाल्याचे आज पाहायला मिळाली आहे.