कोरपणा प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक प्रवासी तसेच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात सर्व पक्ष संघटना समाजसेवक नेते पुढारी लोकसेवक पत्रकार गावकरी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सर्व आपापल्या स्तरांवरून प्रयत्न करावे व विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता बस चालू करून देण्यात यावी अशी मागणी 6 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान महामंडळ राजुरा यांना केली आहे.