उद्धव ठाकरे फक्त कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थवर गेल्याचा दावाही राऊतांनी केला.महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेलाच बळ देणारी घटना घडली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, अनिल परब हे शिवतीर्थवर दाखल झाले. या तीनही नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत पावणे तीन