चिकुर्डेत गोमातेचा डोहाळे. सोहळा जल्लोषात. भोसले बंधू च्या पुढाकाराची गावभर चर्चा.. गाईला हिंदू धर्मात गोमाता मानले जाते तिच्याशी घट्ट नाळ जपली जाते याच नाळीचे दर्शन घडवत वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील लालासो भोसले यांच्या मालकीच्या देशी गाय राधाचा डोहाळे कार्यक्रम सकाळी अकरा वाजता पार पडला अत्यंत मयाळू आणि गायप्रेमी स्वभावामुळे या उपक्रमाला ग्रामस्थ महिला पाहुणे तसेच भावकीतील नातलग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राधा गाईस सातवा महिना सुरू झाल्याने पारंपारिक पद्धतीने तिचा डोहाळे सो