नेर वरुन सिरजगाव येथे मोटारसायकल ने दोघे जात असताना बॅलेन्स जाऊन अपघात झाल्याची घटना आज दिनांक 26 ऑगस्ट घडली.यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाला.दोघेजण मोटारसायकल ने सिरसगाव कडे जात असताना वळणावर चालकाचे बॅलेन्स गेल्याने वाहन स्लीप होऊन अपघात घडला. त्यामध्ये चालक प्रभाकर किहश जाधव रा.टेंभी याचा वाहनावरचे बॅलेन्स गेले.वाहन रोडच्या खाली जाऊन अपघात झाला. त्यामध्ये मागे बसलैला ऊमेश बंडुजी माने रा.पिंपरी.....