सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना चालू असलेला गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे आज अनंत चतुर्थी निमित सांगली जिल्ह्यातील मिरज येथील विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात होते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाहतुकीत बदल,बंदोबस्त,पोलीस कारवाया आणि इतर सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नागरिकांना दिल्या आहेत याबाबत अधीक्षक संदीप घुगे हे काय म्हणालेत ते पाहूया सदरची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून शुक्रवारी रात्री 10 वाजता