मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आजी-माजी आमदार समोरासमोर मानपाण्यावरून राजकारणाचा सूर; आमदार खताळांची खंत, थोरातांचा सवाल संगमनेर : शहरातील मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सुरुवात झाली. या वेळी राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे आजी-माजी आमदार समोरासमोर आल्याचा होता.