आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास माणसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थी या निवासस्थानी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचे दर्शन अनेक राजकीय नेते घेणार असल्याने राज ठाकरे यांच्या गणपतीकडे राजकीय लक्ष संपूर्ण महाराष्ट्राच लागला असून आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही दर्शन घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे.