गणेश उत्सवाच्या विसर्जन नंदुरबार शहरा लगत असलेल्या शिवण नदी पात्रात 3 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील जी टी पाटील महाविद्यालय तसेच एनएसएस आणि एनसीसीच्या राष्ट्रीय स्वयंसेवकांमार्फत स्वच्छता प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी नदीतील निर्मल्य बाहेर काढून योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली तसेच गणेशांच्या मूर्तीची विटंबना होणे याकरिता खोल पाण्यात विसर्जित करण्यात आले.