वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथील परेश सावरकर या युवकाने चक्क स्वतःच्या हाताने सांडू माती पासून संभाजी राजे यांच्या प्रतिकृती मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे . या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या माध्यमातून संभाजी राज्याचा पूर्ण इतिहास या मूर्तीमध्ये व कलाकृतीमध्ये व केलेल्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसत आहे रंगरंगोटी व कलरिंग सुद्धा केली आहे . परिसरामध्ये ही गणपती बाप्पाच्य