बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी रात्री घडली.रामा दौलत देवकर असे शेतकऱ्यांचे नाव आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.