Install App
mudassarshekh1
This browser does not support the video element.
यवतमाळ: शाहीन हॉल कळंब चौक यवतमाळ येथे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्य पार पडले रक्तदान शिबिर
Yavatmal, Yavatmal | Sep 5, 2025
युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्र यवतमाळ यांच्यावतीने महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मानवता जपण्याचा संदेश देत आज दिनांक 5 सप्टेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये शाहीन हॉल कळम चौक यवतमाळ येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!