अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अंतर्गत जिल्हा लातूर युवती कार्यकारी अध्यक्ष विशाखा रोहित हातागळे , निलंगा तालुका महिला अध्यक्ष राधा ताई सांगावे यानी नगर परिषद ,उप विभागीय अधिकारी, तसील कार्यालय निलंगा येथे दादापीर नगर येथिल रस्ते , नाल्या, सांडपाणी, पावसाचे पाणी याचा खूप सर्व नागरिकास चिखलातून घाणीतून ये जा करावे लागत आहे..आणि या मुळे अनेकाना मोठ मोठ्या रोगास बळी पडावे लागत आहे नागरिक पाय घसरून पडत आहेत.लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे .