चिखलीचे राजकारण गढूळ होत चालल आहे–शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप.चिखली शहर हे अतिशय गुण्या गोविंदाने सर्वधर्म समभाव प्रिय अश आहे. पण गेल्या दहा वर्षापासून राजकारण बदलत आहे. सत्ताधाऱ्यांना वाटतं आम्ही बरोबर आहे. परंतु जनता सर्वकाही पाहत असून योग्य निर्णय येईलच. असे स्पष्ट मत विलास घोलप यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारची चर्चा सुद्धा जनतेत आहे. अशी चर्चा जनता करत आहेत असे त्यांनी सांगितले.