अप्पर वर्धा धरण परिसरात दारू पिऊन दारूच्या नशेत दिनांक 15 तारखेला दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करताना तिघे मिळून आले.. त्याचे विरुद्ध कलम 85 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केल्याची माहिती आष्टी पोलिसांनी आज दिली आहे